Tap to Read ➤

जांभळी साडी अन् लखलखीत दागिने! अमृता मंगळागौरीसाठी सुंदर सजली

अमृता देशमुखने मंगळागौरीसाठी सुंदर सजली. अभिनेत्रीचे फोटो व्हायरल
अमृता देशमुख ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
अमृता देशमुख ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिच्या घरी नुकतीच मंगळागौर साजरी झाली
अमृता देशमुखने पती प्रसाद जवादेसोबत घरगुती पद्धतीने मंगळागौर साजरी केलीय
अमृता देशमुखने गळ्यात हिरेजडीत मोत्यांचे दागिने परिधान केले आहेत
अमृता देशमुखच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स कमेट्सचा वर्षाव केलाय
अमृता देशमुख सध्या बिग बॉस मराठी सीझन पाच संदर्भात विशेष व्हिडीओ बनवून लोकांना हसवत आहे
क्लिक करा