Tap to Read ➤
Amrita Prakash: तुम बिनची 'मिली', विवाहतील 'छोटी'... आता असली दिसते...
२२ वर्षांनी फोटो पाहून फॅन्स म्हणाले झक्कासच...
बऱ्याच वर्षांपूर्वी पाहिलेल्या या बालकलाकाराला ग्लॅमरस लूकमध्ये पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
2002 मधली तुम बिन मधली मिली आठवते का? तीच 'मिली' जिने आपल्या निरागसतेने सगळ्यांची मनं जिंकली होती.
२००६ मध्ये विवाह सिनेमात अमृता रावची छोटी बहीण म्हणूनदेखील अमृता प्रकाश फेमस झाली होती...
अमृता प्रकाश तुम बिन या चित्रपटात अमर शाहच्या (राकेश बापट) बहिणीच्या भूमिकेत दिसली होती.
अमृता प्रकाश 22 वर्षांनंतर खूपच सुंदर दिसत आहे. ती अभिनयापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते.
मिली' उर्फ अमृताने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले, तिचे हे परिवर्तन पाहून चाहते थक्क झाले.
अमृता प्रकाशच्या ताज्या फोटोंवर लोक तिला 'झक्कास', 'सुंदर' आणि 'स्टनिंग' म्हणत आहेत.
अमृता प्रकाशला इंस्टाग्राम अकाउंटवर 89.9 हजार लोक फॉलो करतात. अमृता नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
३५ वर्षीय अमृताने अनेक टीव्ही शोमध्येही काम केले आहे. ती शेवटची 'पटियाला बेब्स'मध्ये ईशा ओबेरॉयच्या भूमिकेत दिसली होती.
क्लिक करा