Tap to Read ➤
PICS : भोजपुरी क्वीन अक्षराचा घायाळ करणारा अंदाज
अभिनेत्री अक्षरा सिंह म्हणजे भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव.
ती नेहमी बोल्ड फोटो पोस्ट करत असते.
अनेकदा ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
अक्षरा सिंहचे MMS लीक होताच तिला नकारात्मक प्रसिद्धी मिळाली.
अभिनेत्री अक्षरा नेहमी नवनवीन फोटो शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहते.
तिचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.
काही महिन्यांपूर्वी अक्षरा सिंहची अश्लील एमएमएस क्लिप व्हायरल झाली होती. याबद्दल तिने म्हटले की, एमएमएसच्या सर्व बातम्या खोट्या आहेत.
क्लिक करा