Tap to Read ➤

'हा' आहे ऐश्वर्या नारकर यांचा आवडता अभिनेता

फॅनने विचारलेल्या प्रश्नावर आवडता अभिनेता कोण? याचं उत्तर ऐश्वर्या नारकर यांनी दिलं.
ऐश्वर्या नारकर या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
ऐश्वर्या नारकर यांनी नुकताच त्यांच्या फॅन्सशी संवाद साधला
ऐश्वर्या नारकर यांनी फॅन्सशी संवाद साधताना त्यांच्या आवडत्या अभिनेत्याचा उल्लेख केलाय
दिग्गज अभिनेते अरुण सरनाईक हे ऐश्वर्या नारकर यांचे आवडते अभिनेते असल्याचा खुलासा त्यांनी केलाय
ऐश्वर्या नारकर या सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत अभिनय करत आहेत
ऐश्वर्या नारकर मालिकेत साकारत असलेल्या निगेटिव्ह व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळतंय
क्लिक करा