Tap to Read ➤

लाल दुपट्टा उड गया रे...!

अदा शर्माचा लाल लेहेंग्यातील खास लूक
द केरळ स्टोरी नंतर अदा शर्माच्या चाहतावर्गात मोठा वाढ झाली आहे
सोशल मीडियावर केवळ तिचीच चर्चा आहे
अदाच्या सौंदर्याने आणि साधेपणाने सर्वांचंच मन जिंकलंय
नुकतंच एका अवॉर्ड सोहळ्यासाठी अदा लाल लेहेंग्यात पोहोचली
तिच्या या लूकवरही नेटकरी भाळले आहेत
क्लिक करा