Tap to Read ➤

'Delhi' दा मुंडा; सिद्धार्थचा डॅशिंग लूक चर्चेत

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा बॉलिवूडचा आघाडीचा नायक आहे.
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
करण जोहर दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द इअर' या चित्रपटातून सिद्धार्थने सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
शेरशाह,थँक गॉड, एक व्हीलन, कपूर अ‍ॅंड सन्स, बार बार देखो या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका वठवल्या.
नुकतेच या अभिनेत्याने सोशल मीडियावर त्याचे काही फोटो शेअर केलेत.
या फोटोंमध्ये सिद्धार्थचा डॅशिंग लूक नेटकऱ्यांना भलताच आवडलाय.
त्याच्या या स्मार्ट लूकची सर्वत्र चर्चा रंगतेय.
ब्राऊन जॅकेट त्याला मॅचिंग आउटफिट करत या फोटोंमध्ये सिद्धार्थ कमाल दिसतोय.
क्लिक करा