Tap to Read ➤
'हे' आहे कार्तिक आर्यनचं खरं नाव; कित्येक वर्षांपासून लपवलीये खरी ओळख
इंडस्ट्रीत आल्यानंतर कार्तिकने त्याचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला.
आपल्या दमदार अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन.
अभिनयासह कार्तिक त्याच्या पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत असतो.
लव आज कल, सत्यप्रेम की कथा, धमाका, भूलभुलैय्या २ यांसारखे अनेक सिनेमा त्याने केले आहेत.
सोशल मीडियावर कार्तिकचा मोठा चाहतावर्ग आहे. करण जोहरसोबत झालेल्या वादानंतर कार्तिकला प्रेक्षकांना खूप पाठिंबा दिला.
कार्तिक आर्यन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याचं खरं नाव काही वेगळंच आहे.
कपिल शर्मा शो मध्ये कार्तिकने त्याचं खरं नाव सांगितलं. सोबतच इंडस्ट्रीत आल्यानंतर त्याने त्याचं नाव बदललं असंही तो म्हणाला.
कार्तिकचं खरं नाव कार्तिक तिवारी असं आहे.
कार्तिक आर्यन हे नाव ऐकायला जास्त चांगलं वाटतं त्यामुळे मी माझं नाव बदललं.
क्लिक करा