Tap to Read ➤
अधिपतीने इरफानच्या प्रेमापोटी लेकीचं ठेवलंय 'हे' खास नाव
तुला शिकवीन चांगलाच धडा मधील अधिपती अर्थात हृषिकेश शेलारने लेकीचं नाव खास ठेवलंय
अधिपती म्हणजेच अभिनेता हृषिकेश शेलारची मुलगी खूपच क्यूट आहे
हृषिकेश शेलारने मुलीचं नाव ठेवलंय रुही. अभिनेता इऱफानच्या प्रेमापोटी हृषिकेशने हे नाव ठेवलंय
हृषिकेश शेलारच्या पत्नीचं नाव आहे स्नेहा
हृषिकेश शेलार सध्या तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत काम करतोय
हृषिकेश शेलार आणि शिवानी रांगोळे यांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे
मालिकेत अधिपतीच्या आईची भूमिका अभिनेत्री कविता महाजन यांनी साकारली आहे
क्लिक करा