Tap to Read ➤

मॉडेल नाही तर ही सुंदरी आहे पोलीस अधिकारी, पाहा कोण आहे ती

फोटोमध्ये दिसत असलेली ही सुंदर तरुणी कुठली मॉडेल किंवा अभिनेत्री नाही तर वाराणसीमधील एसीपी आहेत. त्यांचं नाव आहे प्रियाश्री पॉल.
प्रियाश्रीने हल्लीच घोड्यासोबत ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. त्यावर युझर्सकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया आल्या.
घोडेस्वारी माझ्या ट्रेनिंगचा भाग होता, त्यामुळे मला घोडेस्वारी अवगत आहे, अशी कमेंट त्यांनी या फोटोसोबत केली आहे.
माझा पहिला आर-डे मार्च पास्ट माझ्या कुटुंबीयांना आणि माझ्या छोट्या मुलीला खूप गौरवान्विक करेल.
वर्दी परिधान करणे हे लहानपणापासून माझ्या मनात होते, असे त्या सांगतात.
नर्सिंगमध्ये बीएससी केल्यानंतर त्यांनी क्लिनिकल स्पेशालिस्ट म्हणून एक मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम केलं होतं.
मला आयएएस अधिकारी म्हणून नोकरी करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानंतर मी पहिल्याच प्रयत्नाक यूपीपीसीएसची परीक्षा उत्तीर्ण केली होती.
क्लिक करा