Tap to Read ➤

'टायगर'चा व्हिलन अबू उस्मानला ओळखलंत का?

'टायगर जिंदा है' मध्ये साकारली होती खलनायकाची भूमिका
सलमान खानच्या टायगर जिंदा है सिनेमात ईरानी अभिनेता सज्जाद डेलाफ्रूजने अबू उस्मानच्या भूमिकेत होता
त्याचा अभिनय सलमान-कतरिनाच्याही तोडीस तोड होता
सज्जादने नंतर 'फ्रेडी','बेबी','स्पेशल ऑप्स' मध्येही दिसला.
याआधी तो पीआर मॅनेजर, सेल्समनही होता
आता टायगर ३ मध्ये सज्जाद असणार का यासाठी फिल्म रिलीजची वाट बघावी लागेल
क्लिक करा