Tap to Read ➤

अभिषेक शर्माने मोडला विराटचा ८ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम!

सनरायझर्स हैदराबादच्या ओपनरची आणखी एक वादळी खेळी
पंजाब किंग्सविरुद्धच्या लढतीत अभिषेक शर्माने पुन्हा चौकार-षटकारांची आतषबाजी केली
अभिषेक शर्माने २८ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह ६६ धावा चोपून संघाला विजयासमीप आणले
IPLच्या एका पर्वात सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांमध्ये अभिषेकने ( ३९) सहावे स्थान पटकावले
ख्रिस गेलने २०१२ मध्ये ५९ षटकार खेचले होते, त्याच्यानंतर आंद्रे रसेल ( ५२), गेल ( ५१), जॉस बटलर ( ४५) व गेल ( ४४) असा क्रम येतो
आयपीएलच्या एकाच पर्वात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक २८ सिक्सचा विक्रम अभिषेकने नावावर केला
ट्रॅव्हिस हेड ( २२) त्याच्या मागे आहे. २००८ मध्ये सनथ जयसूर्याने २२ षटकार खेचले होते.
आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या भारतीयांमध्ये अभिषेकने विराटला मागे टाकले
अभिषेकने या पर्वात ३९ षटकार खेचले आणि विराटचा २०१६ चा ३८ षटकारांचा विक्रम मोडला.
क्लिक करा