Tap to Read ➤

अभिजीत - सुखदा खांडकेकर नवरा - बायकोने मराठमोठा फॅशन शो गाजवला

अभिजीत आणि सुखदा खांडकेकर जोडीचे फॅशन शोमधील फोटो व्हायरल झाले आहेत
अभिजीत - सुखदा खांडकेकर हे मराठमोळ्या फॅशन शोमध्ये सहभागी झाले होते
अभिजीत - सुखदा खांडकेकर या  फॅशन शोमध्ये मराठमोळ्या थाटात दिसून आले
अभिजीत - सुखदा खांडकेकरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
सुखदा खांडकेेकर फोटोत खुपच सुंदर दिसत असून तिचा लूक चर्चेत आहे
अभिजीत - सुखदा खांडकेकरची जोडी या फॅशन शोमध्ये चांगलीच चर्चेत होती
अभिजीत - सुखदा खांडकेकरने या फॅशन शो निमित्ताने खास फोटोशूटही केलं
क्लिक करा