Tap to Read ➤
मराठी अभिनेत्याचं पत्नीसह बर्फात रोमँटिक फोटोशूट
अभिजीत आणि सुखदा कझाकिस्तानमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत.
अभिजीत आणि सुखदा खांडकेकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत.
सध्या अभिजीत आणि सुखदा कझाकिस्तानमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत.
याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अभिजीत आणि सुखदा रोमँटिक झालेले दिसत आहेत.
बर्फात त्यांनी फोटोसाठी रोमँटिक पोझ दिल्याचं दिसत आहे.
या फोटोला सुखदाने "Some random precious kisses" असं कॅप्शन दिलं आहे.
त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा