Tap to Read ➤
निसर्गरम्य वातावरणात रमली अभिज्ञा भावे!
शेअर केले सुंदर Photos
मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावेने पुण्याजवळील लेण्यांना भेट दिली
तिने तेथील निसर्गरम्य वातावरणाचे फोटो शेअर केले आहेत
धबधबे, सुंदर लेण्या, हिरवंगार वातावरण यामध्ये अभिज्ञा रमून गेली आहे
कॅज्युअल आऊटफिटमध्ये तिने ही ट्रीप एन्जॉय केली
अभिज्ञाने तिच्या आईवडिलांसोबत ही ट्रीप प्लॅन केल्याचं दिसत आहे
तिच्या क्युट लूक्सने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे
क्लिक करा