Tap to Read ➤
ये चाँद सा रोशन चेहरा...!
रेश्माच्या लग्नात अभिज्ञाचीच हवा
नुकतंच अभिनेत्री रेश्मा शिंदे लग्नबंधनात अडकली
तिची खास मैत्रीण अभिज्ञा भावे लग्नात भाव खाऊन गेली
पिवळी साडी, साजेसे दागिने यामध्ये अभिज्ञा कमालीची सुंदर दिसत आहे
शॉर्ट हेअर, गॉगल आणि हातात बटवा घेतला आहे
तसंच हातात घातलेलं मंगळसूत्र ब्रेसलेट खास आकर्षण आहे
अभिज्ञाने रेश्माच्या लग्नात इतर मित्रमैत्रिणींसोबत खूप धमाल केलेली दिसते
सोबतच तिने नवऱ्यासोबतही गोड फोटो शेअर केला आहे
क्लिक करा