Tap to Read ➤

या अभिनेत्रीला ओळखलं का? लोकप्रिय मराठी मालिकेत करतेय काम

या अभिनेत्रीची सध्या चांगलीच चर्चा असून आघाडीच्या मराठी मालिकेत ही अभिनेत्री झळकतेय
या अभिनेत्रीचं नाव आहे पायल जाधव. पायल सध्या कलर्स मराठीवरील अबीर गुलाल मालिकेत झळकत आहे.
पायल या मालिकेत श्रीची भूमिका साकारत आहे. जी पेशाने RJ आहे.
पायल गेली अनेक वर्षी मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत असून तिने मराठीसह हिंदी कलाकृतींमध्येही काम केलंय
पायलला आपण याआधी बापल्योक आणि थ्री ऑफ अस या सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
पायल आणि अक्षय केळकर यांची अबीर गुलाल मालिकेतील केमिस्ट्री सध्या चांगलीच चर्चेत आहे
पायल उत्तम अभिनेेत्री आहेच शिवाय ती कुशल नृत्यांगनाही  आहे
क्लिक करा