Tap to Read ➤
आर्या आंबेकरनं केली सज्जनगडाची सफर
सोशल मीडियावर शेअर केले फोटो
आर्या आंबेकर सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.
अशातच आर्याने किल्ले सज्जनगडाची सफर केली आहे.
सज्जनगडाचे फोटो आर्याने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
समर्थ रामदास स्वामींच्या मंदिरात यावेळी तिने दर्शन घेतले.
झेंड्याला वंदन करताना आर्या दिसून आली.
आर्या आंबेकरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.
आजवर आर्याने अनेक मालिका, चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे.
'सारेगमप लिटिल चॅम्प' या कार्यक्रमातून आर्या प्रकाशझोतात आली.
क्लिक करा