Tap to Read ➤
अप्पीच्या साज श्रृंगाराने चाहत्यांना घातली मोहिनी!
साडीतल्या फोटोंमध्ये खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य
अभिनेत्री शिवानी नाईक सध्या झी मराठीवरील मालिकेमुळे चर्चेत आहे.
शिवानी अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकतेय.
अप्पी आमची कलेक्टर ही शिवानीची पहिलीच मालिका आहे.
मालिकेतील अप्पी आणि अर्जुनची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली आहे.
शिवानी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
शिवानीने तिचे साडीतले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलं आहेत.
या फोटोत शिवानी खूपच सुंदर दिसते आहे.
क्लिक करा