Tap to Read ➤
आमिरची गर्लफ्रेंड गौरीच्या EX Husband ला पाहिलं का?
गौरी स्प्रॅटच्या कुटुंबाचे Photos समोर
आमिर खान वयाच्या ६० व्या वर्षी गौरी स्प्रॅटला डेट करत आहे
गौरी आमिरपेक्षा १४ वर्षांनी लहान आहे
गौरीला ६ वर्षांचा मुलगा आहे. किन असं त्याचं नाव आहे
तसंच तिला जुळी बहीणही आहे जिचं नाव शौना स्प्रॅट आहे
गौरीचा पूर्व पतीसोबतचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय
तसंच त्यांचा फॅमिली फोटोही समोर आला आहे ज्यात गौरीचे वडील दिसत आहेत
क्लिक करा