Tap to Read ➤

Madhurani Prabhulkar: 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीचा मराठमोळा लूक

मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर.
मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर.
उत्तम अभिनय आणि स्वभावातील साधेपणा यामुळे तिने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून मधुराणीला तुफान लोकप्रियता मिळाली.
या मालिकेत तिने अरुंधती ही भूमिका साकारुन घराघरात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
मधुराणी प्रभुलकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
मधुराणी सोशल मीडियावरही सक्रीय असते.
सोशल मीडियावरुन ती आपले अपडेट देत असते.
नुकतेच मधुराणी हिने इन्स्टाग्रामवर मराठमोळा लूक शेअर केला आहे.
क्लिक करा