Tap to Read ➤

अरुंधतीच्या सोज्वळ नणंदेच्या साडीतील स्टनिंग अदा!

फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ
आई कुठे काय करते ही मालिका सध्या यशाच्या शिखरावर आहे.
त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकार कायम चर्चेत असतो.
मालिकेतील अरुंधतीची नणंद विशाखा सोशल मीडियावर सक्रिय असते.
मालिकेत विशाखाची भूमिका अभिनेत्री पूनम चांदोरकर साकारते आहे.
पूनम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
अभिनेत्री तिचे साडीतले फोटोशूट शेअर करत असते.
साडीत तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं.
पूनम चांदोरकरने अनेक मालिका व चित्रपट यामध्ये देखील काम केलं आहे.
क्लिक करा