Tap to Read ➤

मी एक फुलवेडी...

मधुराणी प्रभुलकर या नावाला वेगळ्या परिचयाची गरज नाही.
'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिका आजही चाहत्यांना आठवते.
सचिन पिळगावकर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये तिने व्हिजे कॅंडीची भूमिका साकारली होती.
चित्रपटात माईक म्हणून हातात हेअर ब्रश घेत अखंड बडबड करण्याऱ्या अँकरचं पात्र चाहत्यांना भावलं.
सध्या मधुराणी प्रभुलकर छोटा पडदा गाजवताना दिसते आहे.
स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते आहे.
साधी पण तेवढीच शिस्तप्रिय असणारी अरुधंती तिच्या खऱ्या आयुष्यातही तितकीच ग्लॅमरस आहे.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
हातात सूर्यफूल तसेत लाल रंगाच्या साडीत तिने हे फोटो काढलेत.
क्लिक करा