Tap to Read ➤
जाळ अन् धूर संगटच! मधुराणीचा डॅशिंग लूक चर्चेत
गेल्या ४ वर्षांहून अधिक काळ 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
मालिकेप्रमाणेच त्यातील पात्रही चाहत्यांना आता आपली वाटू लागली आहेत.
या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेत दिसणाऱ्या मधुराणीवर चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात.
साधी, सोज्वळ दिसणारी मधुराणी तिच्या खऱ्या आयुष्यात तितकीच ग्लॅमरस आहे.
अलिकडेच मधुराणी प्रभुलकर तिच्या भाजी मंडईतील फोटोशूटमुळे चर्चेत होती.
अशातच तिने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोंनी नेटकऱ्यांच लक्ष वेधलं आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा डॅशिंग लूक पाहायला मिळतोय.
हिरव्या रंगाची फ्लोरल प्रिंटेड साडी नेसून तिने हे फोटोज काढलेत.
क्लिक करा