Tap to Read ➤
गौरी कुलकर्णीचं लोभसवाणं रुप
गौरीने काळ्या रंगाच्या साडीत सुरेख फोटोशूट केलं आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गौरी कुलकर्णी.
सध्या ती प्रेमास रंग यावे या मालिकेत काम करताना दिसून येत आहे.
गौरी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
गौरी कायम तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.
अलिकडेच तिने मकरसंक्रांतीनिमित्त खास फोटोशूट केलं.
गौरीने काळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे.
क्लिक करा