Tap to Read ➤
शेतात घाम गाळतेय ही मराठमोळी अभिनेत्री
अभिनयातून ब्रेक घेत अभिनेत्री गावात पोहचली आहे.
अभिनेत्री नेहमीत बिझी शेड्युलमधून वेळ काढत गावाला जाते आणि तिथे बऱ्याचदा शेतात ती काम करते.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून अश्विनी महांगडे आहे.
अश्विनीने नुकतेच शेतातले फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
शेतात काम करताना तिच्या हाताला दुखापतही झालेली पाहायला मिळाली.
हाताला दुखापत झालेली असतानाही अभिनेत्री काम करते आहे, हे पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत.
शेवटची अश्विनी आई कुठे काय करते या मालिकेत काम करताना दिसली होती.
मालिकेनंतर आता नुकतेच अश्विनीचे गडगर्जना हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
क्लिक करा