Tap to Read ➤

अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकरचा नवा लूक चर्चेत

आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर.
आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर.
या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारुन तिने विशेष लोकप्रियता मिळवली.
मधुराणी कलाविश्वासोबतच सोशल मीडियावरही सक्रीय आहे. त्यामुळे ती बऱ्याचदा तिच्याविषयीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.
अलिकडेच मधुराणीने सोशल मीडियावर नवा लूक शेअर केला आहे.
मधुराणीच्या या लूकला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.
मधुराणीने मालिका, नाटक आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे.
या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे.
क्लिक करा