Tap to Read ➤
यह रेशमी जुल्फे...ये शरबती आँखें!
अपूर्वाची कातिलाना अदा!
'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा गोरे.
इशा ही भूमिका साकारुन अपूर्वा घराघरात पोहोचली.
कलाविश्वासह अपूर्वा सोशल मीडियावरही सक्रीय आहे.
अपूर्वाने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये तिने फिकट पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे.
अपूर्वाने हलकासा मेकअप केला आहे. त्यामुळे कमालीची सुंदर दिसत आहे.
अपूर्वाच्या या फोटोवर नेटकऱ्यांसह सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत.
क्लिक करा