Tap to Read ➤
'आई कुठे...' फेम अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज
अक्षया 'आई कुठे काय करते' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
अक्षया गुरव ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सध्या अक्षया 'आई कुठे काय करते' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
अक्षया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
साडी नेसून अक्षयाने पारंपरिक अंदाजात फोटोशूट केलं आहे.
अक्षयाचा मराठमोळा अंदाज पाहून चाहते थक्क झाले आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा