Tap to Read ➤
'आई कुठे काय करते' फेम अक्षया गुरवचा स्टनिंग लूक
अक्षया गुरवने नुकतेच ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.
अक्षया गुरव मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अक्षया गुरव सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
अक्षया गुरवने नुकतेच हटके फोटोशूट केले आहे. ते फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोशूटमध्ये तिने शिमरी ड्रेस परिधान केला आहे.
यात ती स्टनिंग अंदाजात दिसत आहे.
अक्षयाच्या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
सध्या अक्षया आई कुठे काय करते मालिकेत पाहायला मिळत आहे.
क्लिक करा