Tap to Read ➤

"जरतारी काठ, नऊवारी थाट..."

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री रुपाली भोसले कायमच चर्चेत असते.
या मालिकेत तिने संजना नावाचं पात्र साकारलं आहे.

Your browser doesn't support HTML5 video.

या मालिकेत तिने संजना नावाचं पात्र साकारलं आहे.
अलिकडेच रुपालीने मुंबईत तिच्या हक्काचं घर घेतलं आहे.
रुपालीची सोशल मीडियावर खूप क्रेझ आहे.
चाहते तिच्या सौंदर्याची कायमच स्तुती करतात.
नुकताच अभिनेत्रीने 'नवसाची गौराई माझी' गाण्यावरील एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.
गुलाबी रंगाची नऊवारी, नाकात नथ,कपाळावर चंद्रकोर तसेच केसात गजरा अशा सुंदर लूकमध्ये रुपाली तयार झाली आहे.
अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा