Tap to Read ➤

'इथं कुणी आसपास ना, डोळ्यांच्या कोनात हास ना'

रुपाली भोसलेने तिचे साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.
सध्या रुपाली 'आई कुठे काय करते' या मालिकेत काम करत आहे.
उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर तिने लोकप्रियता मिळवली.
रुपाली सोशल मीडियावर सक्रीय आहे.
या ना त्या कारणामुळे ती चाहत्यांच्या संपर्कात येत असते.
अलिकडेच रुपालीने इन्स्टाग्रामवर तिचे काही साडीतील फोटो शेअर केले आहेत.
पिवळ्या रंगाच्या साडीत रुपाली कमालीची सुंदर दिसत आहे.
क्लिक करा