Tap to Read ➤

नाकात नथ, केसांत गजरा; 'संजना'चा मराठमोळा लूक

'आई कुठे काय करते' या मालिकेतून अभिनेत्री रुपाली भोसले घराघरात पोहोचली.
'आई कुठे काय करते' या मालिकेतून अभिनेत्री रुपाली भोसले घराघरात पोहोचली.
या मालिकेत ती संजना हे पात्र साकारत आहे.
रुपाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतेच तिने नऊवारी साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
निळ्या रंगाची साडी आणि पारंपरिक लूकमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं आहे.
नाकात नथ आणि केसांत गजरा माळत रुपालीने मराठमोळा लूक केला आहे.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा