Tap to Read ➤
How Cute! 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीचे फोटो पाहा
राधा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
राधा सागर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अनेक मालिका आणि काही सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे.
राधा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतेच तिने फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिने काळ्या रंगाचा शॉर्ट स्कर्ट आणि टॉप परिधान केला आहे.
या फोटोंमध्ये राधाचा क्यूट अंदाज पाहायला मिळत आहे.
'आई कुठे काय करते', 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकांमध्ये ती दिसली होती.
'मलाल' या बॉलिवूड सिनेमातही ती झळकली आहे.
क्लिक करा