Tap to Read ➤
मालिका संपताच अरुंधतीचा न्यू हेअर लूक!
मधुराणी सोशल मीडियावरही सक्रिय असते.
'आई कुठे काय करते' मालिकेतून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर घराघरात पोहोचली.
या मालिकेतील अरुंधतीने मधुराणीला नवीन ओळख मिळवून दिली.
मधुराणी सोशल मीडियावरही सक्रिय असते.
'आई कुठे काय करते' ही मालिका आता निरोप घेत आहे.
मालिकेचं शूटिंग संपल्यावर आता मधुराणीचा नवा हेअर लूक समोर आला आहे.
मधुराणीने नवीन हेअर कट केल्यानंतर त्याचे फोटो शेअर केले आहेत.
तिचा हा नवीन लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.
क्लिक करा