Tap to Read ➤

हातात वाईनचा ग्लास अन्...; मालिका संपताच मॉर्डन झाली आई

मालिका संपताच मधुराणीचं वेगळंच रुप चाहत्यांना पाहायला मिळत आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेतून मधुराणी प्रभुलकर घराघरात पोहोचली.
अरुंधतीची भूमिका साकारून मधुराणीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.
मात्र, मालिका संपताच मधुराणीचं वेगळंच रुप चाहत्यांना पाहायला मिळत आहे.
मालिका संपल्यानंतर अरुंधती मॉर्डन झाल्याचं दिसत आहे.
नुकतंच मधुराणीने हातात वाईनचा ग्लास घेत फोटोशूट केलं आहे.
यामध्ये मधुराणीचा मॉर्डन लूक पाहायला मिळत आहे.
तिचा हा नवा लूक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
क्लिक करा