Tap to Read ➤

'अरुंधती'चा कधीही न पाहिलेला खास अंदाज

इतकी सुंदर दिसतेय की नजरच हटणार नाही!
'आई कुठे काय करते' मालिकेतून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर घराघरात पोहोचली.
या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली.
मधुराणी सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच तिने तिच्या हटके समर लूकचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाचा प्रिंटेड ड्रेस घातल्याचं पाहायला मिळत आहे.
कधीही न पाहिलेला अरुंधतीचा अंदाज पाहायला मिळत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा