Tap to Read ➤
'मृगजळाच्या चांदण्याला चंद्र आहे साक्षीला...'
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री गौरी कुलकर्णी कायमच लाईमलाईटमध्ये असते.
या मालिकेमुळे गौरीच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली.
उत्तम अभिनयशैली तसेच निखळ सौंदर्याच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनात स्थान मिळवलं.
'आई कुठे काय करते' नंतर गौरी 'प्रेमास रंग यावे' या मालिकेत काम करताना दिसतेय.
सोशल मीडियावर गौरीचा दांडगा वावर आहे.
त्यावर अभिनेत्री वेगवेगळे फोटो पोस्ट करत चाहत्यांच लक्ष वेधून घेते.
अलिकडेच हिरव्या रंगाची साडी नेसून तिने सुंदर असं फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्रीचं मनमोहक सौंदर्य पाहून नेटकऱ्यांनी फोटोंवर तुफान लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत.
नव्या फोटोशूटमध्ये गौरीचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे.
क्लिक करा