Tap to Read ➤

Gauri Kulkarni : 'बेधुंद मी...'

गौरी कुलकर्णी 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली.
छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारून ती नावारुपाला आली.
सध्या गौरी सन मराठीवरील 'प्रेमास रंग यावे' मालिकेत काम करताना दिसते आहे.
नुकतंच गौरीने केलेलं कमाल फोटोशूट चर्चेत आलं आहे.
फोटोंमध्ये पिवळा ड्रेस परिधान करून अभिनेत्री बेधुंद होऊन पावसात भिजण्याचा आनंद लूटते आहे.
शिवाय तिने केसात पिवळ्या रंगाचं फूल देखील घातलं आहे.
गौरी कुलकर्णीचे हे व्हायरल फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.
क्लिक करा