Tap to Read ➤
'आई कुठे...' मधील ईशाचा ग्लॅमरस अंदाज
'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा गोरे घराघरात पोहोचली.
'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा गोरे घराघरात पोहोचली.
या मालिकेत ईशा हे पात्र साकारून अपूर्वाने लोकप्रियता मिळवली.
अपूर्वा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटोही शेअर करताना दिसते.
नुकतंच ईशाने इंडो वेस्टर्न लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने पैठणी टॉप परिधान करून इंडो वेस्टर्न लूक केला आहे.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा