Tap to Read ➤

Akshayaa Gurav: 'परी म्हणू की सुंदरा...'

अक्षया गुरव मराठी मालिकाविश्वातील एक नावाजलेली नायिका आहे.
स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेत तिने साकारलेलं माया नावाचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं.
'मानसीचा चित्रकार तो', 'राधा प्रेम रंगी रंगली', 'लव्ह लग्न लोचा' या मालिकांमध्येही ती झळकली आहे.
अक्षया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
याद्वारे नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते.
नुकतेच अक्षयाने सोशल मीडियावर तिचे सुंदर असे फोटो शेअर केले आहेत.
फिकट गुलाबी रंगाचा डिझायनर ड्रेस त्यावर खड्यांचे दागिने असा लूक तिने केला आहे.
अक्षयाचे हे व्हायरल फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
क्लिक करा