Tap to Read ➤
'आई कुठे..'मधील 'ही' अभिनेत्री पहाटे तीन वाजता करायची अंघोळ कारण...
आई कुठे काय करते मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्रीने कठीण काळ बघितला आहे
'आई कुठे काय करते' ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय मालिका
काहीच दिवसांपूर्वी या मालिकेने निरोप घेतला तरीही मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात आहे
'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्री रुपाली भोसलेने संघर्षाचा काळ बघितलाय
घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने रुपाली भोसले सुरुवातीच्या काळात ताडपत्रीच्या घरात राहायची
यावेळी घराला छिद्र असल्याने त्यातून लोक डोकावण्याची भीती होती.
त्यामुळे रुपाली भोसले पहाटे तीन वाजता काळोखात अंघोळ करायची
क्लिक करा