चाळीशीनंतरही चष्मा लागणार नाही, फक्त या ४ गोष्टी खायला सुरुवात करा!

आपण आपली दृष्टी सुधारू शकतो...

सध्याच्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे लहान वयातच चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे.

चाळीशी ओलांडताच आपल्याला लिहिण्या-वाचण्यात अडचणी येऊ लागतात.

परंतु, काही विशिष्ट खाद्यपदार्थांचे सेवन केल्यास आपण डोळ्यांची दृष्टी सुधारू शकता.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाल, केशरी (ऑरेंज) अथवा पिवळ्या रंगाच्या भाज्या आणि फळांचे सेवन करायला हवे.

आंबट फळांचे सेवनही डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते.

गाजर देखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उत्तम असून दृष्टी चांगली ठेवण्यास आणि वाढवण्यास मदत करते.

डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी ब्लूबेरी (Blueberry) खाणेही फायदेशी आहे.

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) आढळते, यामुळे ते मोतीबिंदू (Motiyabind) होण्यापासून बचाव होऊ शकतो.

पपई देखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली मानली जाते.

असे लोक स्वतःच स्वतःचं घर उद्ध्वस्त करून घेतात...! काय सांगतात आचार्य चाणक्य ...?

Click Here