औषध न घेताही तुम्हाला गाढ झोप येईल, फक्त हे ५ उपाय करा

आजच्या धावपळीच्या जीवनात झोपेचा अभाव ही एक सामान्य समस्या बनली आहे.

अनेकवेळा आपल्याला झोप येत नाही, यासाठी अनेक जण गोळ्या घेत नाहीत, चांगली झोप कशी मिळवायची यासाठी हे ५ उपाय आहेत.

सतत ताणतणाव, मोबाईलचा वापर आणि अनियमित दैनंदिन दिनचर्येचा आपल्या झोपेवर परिणाम होतो.

बऱ्याच लोकांची सवय इतकी वाईट होते की त्यांना औषधाशिवाय झोप येत नाही.

५ नैसर्गिक उपाय-
१. कोमट दूधझोपण्यापूर्वी एक कप कोमट दूध प्यायल्याने लवकर झोप येते.

सूर्यप्रकाश
दिवसातून किमान १५-२० मिनिटे सूर्यप्रकाश घेतल्याने बॉडी क्लॉक योग्य राहते.

 डिजिटल डिटॉक्स
झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी मोबाईल आणि टीव्ही बंद करा.

योगा आणि स्ट्रेचिंग
दररोज हलका योगा किंवा स्ट्रेचिंग केल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि चांगली झोप येते.

शांत वातावरण
झोपण्यापूर्वी आरामदायी आणि शांत वातावरण तयार करा, खोलीत मंद दिवे ठेवा आणि हलके संगीत ऐका.

जर तुम्हालाही गाढ आणि शांत झोप हवी असेल, तर आजपासूनच या ५ पद्धती वापरून पहा.

Click Here