WhatsApp तुमचे स्टोरेज भरू शकते; ही सेटिंग बंद करा

WhatsApp मध्ये अनेक फिचर आहेत पण बहुतेक लोकांना त्याबद्दल माहिती नाही.

व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्जमध्ये मीडिया व्हिजीबिलीटी हे फिचर आहे, हे तुमच्या डिव्हाइसचे स्टोरेज भरु शकते.

जर मीडिया व्हिजीबिलीटी फिचर चालू असेल, तर तुम्हाला WhatsApp वर येणारा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ आपोआप डाउनलोड होईल.

जर तुम्हाला डिव्हाइस स्टोरेज वाचवायचे असेल, तर तुम्ही हे फिचर ताबडतोब बंद करावे.

हे फीचर बंद करण्यासाठी, व्हॉट्सअॅप सेटिंग्जमधील चॅट्स पर्यायावर जा, जिथे तुम्हाला मिडिया व्हिजीबिलीटी फीचर बंद करण्याचा पर्याय मिळेल.

तुम्ही वैयक्तिक चॅटसाठी देखील हे फिचर सहजपणे बंद करू शकता.

ज्या चॅटमध्ये तुम्हाला हे फीचर बंद करायचे आहे ते उघडा, त्यानंतर दुसऱ्या वापरकर्त्याच्या नावावर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला मिडिया व्हिडीबिलीटी बंद करण्याचा पर्याय दिसेल.

Click Here