परदेशातून सोने आणण्यासाठी काय कायदा आहे?

अनेक जण बाहेरच्या देशातून सोनं खरेदी करतात. काही देशात सोन्याच्या किंमती कमी आहेत.

बरेच लोक कामासाठी किंवा प्रवासासाठी परदेशात जातात तेव्हा सोने खरेदी करतात, पण यासाठी काही कायदे आहेत.

जर तुम्ही ड्युटी फ्री सोन्यापेक्षा जास्त सोने आणले तर तुम्हाला कस्टम ड्युटी भरावी लागेल.

सोने आणण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सोने खरेदीचा पुरावा.

दंड: सोन्याच्या किमतीच्या २५-५०%. तुरुंगवास: ७ वर्षे ते जन्मठेपेची शिक्षा. पासपोर्ट जप्त करणे आणि परदेशी प्रवासावर बंदी.

युएई: बहुतेक सोने येथून येते कारण येथे कोणताही कर नाही.

सोने आयात करण्याची प्रक्रियाविमानतळावर कस्टम्स डिक्लेरेशन फॉर्म (CDF) भरा. रेड चॅनेल वापरा: 

जर सोने मर्यादेपेक्षा जास्त असेल. जर सोने मर्यादेपेक्षा जास्त असेल तर कस्टम ड्युटी.

Click Here