वेगवेगळ्या उपचारांसाठी केला जातो 'या' पानांचा वापर, याच्या रसाने अनेक आजार होतील दूर...
पचन सुधारते पपईच्या पानांमध्ये असलेले फायबर आणि पपेन (एक एन्झाईम) पचनसंस्थेचे कार्य सुधारते, ज्यामुळे सूज येणे, गॅसआणिअपचनासारख्या समस्या कमी होतात.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते पपईच्या पानांमध्ये व्हिटॅमिनसीआणिअँटीऑक्सिडंट्सभरपूर प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि शरीराला विविध संक्रमणांशी लढण्यास मदत करतात.
डेंग्यूमध्ये उपयुक्त हा रस प्लेटलेटची संख्यावाढवूनडेंग्यूतापातूनलवकर बरे होण्यास मदत करतो.
हृदयाचे आरोग्य सुधारते पपईची पाने पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात, जे हृदयाचेआरोग्यसुधारण्यासआणिरक्तदाबनियंत्रित ठेवण्यास मदत करतात.