रात्री हळदीचे दूध प्यावे का ? कुणी आणि कसे प्यावे ?

 आरोग्याला मिळतील भन्नाट फायदे...

दूध + हळद = आरोग्यासाठी सुपर ड्रिंक
 लहानपणापासून दुधात हळद मिसळून पिण्याचा सल्ला दिला जातो.

 दुधातून मिळणारे पोषक घटक
कॅल्शिअम ,प्रोटीन्स कार्ब्स , फायबर

 हळदीचे गुणधर्म
नैसर्गिक अँटिबायोटिक, अँटिऑक्सिडंट्सने भरपूर, सूज कमी करणारे गुणधर्म

 झोप सुधारते
रात्री हळदीचे दूध प्यायल्याने झोप चांगली लागते आणि हार्मोन्स संतुलित राहतात.

अंगदुखी व हाडांसाठी फायदेशीर
हेल्थलाइननुसार, हळदीचे दूध प्यायल्याने अंगदुखी कमी होते आणि हाडांना बळकटी मिळते.

मेंदूसाठी उपयुक्त
स्मरणशक्ती वाढते, मेंदूची कार्यक्षमता सुधारते आणि अल्झायमरपासून बचाव करते.

 रोगप्रतिकारशक्ती वाढवते
नियमित सेवन केल्यास शरीर रोगांशी लढण्यास सक्षम बनते.

पचनक्रिया सुधारते
अपचन, गॅसेस कमी होतात व आतडे निरोगी राहतात.

 वजन कमी करण्यास मदत
हळदीचे दूध अतिरिक्त चरबी कमी करून वेट लॉसमध्ये मदत करते.

 हळदीचे दूध बनवण्याची सोपी रेसिपी
दूध + चिमूटभर हळद
गोडीसाठी गूळ, विशेष गरजेनुसार जायफळ / काजू / काळी मिरी

Click Here