नवरात्र, दिवाळी या सारखे मोठे सण सुरू होणार आहेत. या सणात लोक गाड्या खरेदी करतात.
स्विफ्टच्या किमतीत ७९,६०० रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. नवीन किंमत ४.९९ लाख आहे.
अल्टोची किंमत १०७,६०० लाख रुपयां पर्यंत कमी करण्यात आली आहे. नवीन किंमत ३.७० लाख रुपये आहे.
टाट टियागो ची किंमत ७५,००० रुपयांपर्यंत कमी झाली आहे. नव्या कारची किंमत ४.५७ लाख रुपये आहे.
एस प्रेसो, मारुतीच्या या कारची किंमत १,२९,६०० रुपयांनी कमी झाली आहे. या कारची किंमत ३.५० रुपये सुरुवातीची किंमत आहे.