ग्रामीण भागात अनेकवेळा घराशेजारी साप दिसतात.
छिद्रं बंद करा
घराच्या भिंतींमध्ये किंवा जमिनीमध्ये असलेली छिद्रं आणि बिळे बुजवा.
सांडपाण्याचे पाईप: सांडपाण्याचे पाईप आणि इतर मोकळे पाईप जाळीने किंवा झाकणाने बंद करा.
पाणी साठू देऊ नका
घराच्या आजूबाजूला कुठेही पाणी साठू नये याची काळजी घ्या.
नैसर्गिक उपाय
लसूण आणि कांद्याची लागवड करणे किंवा लवंग आणि दालचिनी तेलाचा वापर करणे काही प्रमाणात उपयुक्त ठरू शकते.
घराशेजारी अडचण करुन देऊ नको, कोणत्याही वस्तूंचा ढिगारा ठेवू नका.
घराच्या आजूबाजूला साप दिसल्यास शांत राहा आणि सापाला स्वतःहून निघून जाऊ द्या. साप विषारी आहे की नाही हे तपासण्याचा प्रयत्न करू नका.