कारमध्ये बसून अमृता खानविलकरचं फोटोशूट
अमृता खानविलकरचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात.
सोशल मीडियावर सक्रीय असलेली अमृता आपले फोटो आणि व्हिडीओ फॅन्ससह शेअर करत असते.
अभिनेत्रीने अलीकडेच सोशल मीडियावर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहे.
या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.
अमृताच्या या फोटोंवर चाहत्यांच्याही कमेंटचा अक्षरश: पाऊस पडला आहे.
कारमध्ये बसून अमृता खानविलकरनं हे फोटोशूट केलंय.
घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अमृता नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
अमृता खानविलकरचे ब्युटी इन व्हाईट फोटो पाहून चाहत्यांच्या नजरा हटेनात.